1
हवा तो फॉर्म निवडा
आपल्याला हवा तो फॉर्म शोधा व फॉर्म ऑर्डर करा
2
ऑर्डर केलेला फॉर्म तुम्हाला My Forms या टॅब वर मिळेल
ऑर्डर केलेला फॉर्म ओपन करा तुम्हाला एक फॉर्म दिसेल तो तुम्ही योग्य माहिती भरून “Generate PDF” या बटण वर क्लिक करा
3
डाउनलोड करा, प्रिंट काढा
त्यानंतर भरलेली माहितीचा उपयोग करून सरकारी फॉर्मची PDF फाईल तयार केली जाईल जी तुम्ही डाउनलोड करून प्रिंट घेऊ शकता.